स्थानिक
गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरु.दि.10 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, शिवाजी रोड, बुधवार पेठ फलटण यांच्यातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
प.पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
फलटण – गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, शिवाजी रोड, बुधवार पेठ फलटण यांच्यातर्फे परमपूज्य राजनकाका देशमुखमहाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



