फलटण — मंगळवार पेठ फलटण तालुक्याचे एक महत्त्वाचे बहुजनांचे नेते आणि पत्रकार साप्ताहिक फलटण दर्शन चे संपादक सुधीर अहिवळे यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या कट्टर समर्थकांनी आणि स्थानिक राजकीय तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत आहेत.
फलटण तालुक्याचा बुलंद आवाज राजकीय क्षेत्रातील दिग्गज , पत्रकारिता क्षेत्रातील सर्वसामान्य पत्रकारांचा अडचणीचा आवाज साप्ताहिक फलटण दर्शन चे संपादक आणि माजी नगरसेवक सुधीर अहिवळे,
सुधीर अहिवळे हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावान समर्थक असून फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. फलटणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी अनेकदा कट्टर संरक्षण आणि अडचणींशी संघर्ष करत नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र काम केले आहे. ‘शब्दात दहशत’ अशी त्यांची आंदोलनशील शैली आणि धारदार राजकीय भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी अधिक प्रभावी बनवते.
पत्रकारिता असो की नगरसेवक पद किंवा राजकीय या मध्ये नागरिकांचा बुलंद आवाज
शब्द नव्हे शब्दात दहशत.. असणारे हृदय स्थान म्हणजे चेअरमन सुधीर अहिवळे
फलटणच्या राजकीय मैदानावर त्यांचा प्रभाव प्रगल्भ असून हजारो नागरिकांसाठी ते एक बुलंद आवाज आहेत. तसेच साप्ताहिक ‘फलटण दर्शन’चे संपादक आणि माजी नगरसेवक म्हणून सुधीर अहिवळे फलटण मध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत, त्यांना ‘चेअरमन’ म्हणूनही आदरपूर्वक पाहिले जाते.
या पुढे येणाऱ्या नगरपालिका इलेक्शन तेवढे नगरसेवक म्हणजे चेअरमन होणे आणि नागरिकांसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची त्यांना संधी लाभो ही वाढदिवसाच्या निमित्तीने सदिच्छा ..!
फलटण तालुक्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये सुधीर अहिवळेंना पुन्हा एकदा नगरसेवक आणि चेअरमन नावाची दहशत म्हणून निवडण्याची संधी लाभावी, अशी सर्वांच्याच शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली फलटणचं विकास काम आणि नागरिकांचा न्यायाधिकारी आवाज अधिक ताकदवान होईल याची अपेक्षा केली जात आहे.
आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, प्रेम आणि सुख असो.तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि तुमचं जीवन हसत आणि आनंदी राहो. कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारख तुमचं यश, आणि तुमचा लौकिक नित्य वाढत जावो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुम्हावर नित्य होत राहो, आणि तुमची प्रतिष्ठा सदैव वृद्धिंगत होत जावो, तुमच्या चंद्र मुखावर सतत हास्य राहो, अन हा दिवस पुन्हा पुन्हा येवो. आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
—-_———– एक परिचित