स्थानिक
प्रभाग ११ मधील विजयी नूतन नगरसेवक सौं प्रियंदर्शनी भोसले आणि संदीप चोरमले यांनी घरोघरी जाऊन मानले मतदारांचे आभार

फलटण – फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले व संदीप चोरमले यांनी कार्यकर्त्यासोबात प्रभागात घरोघरी जाऊन पेढे वाटत मतदारांचे आभार मानले.

