स्थानिक

सदगुरु दादामहाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज सायं. 5 वाजता प.पु. राजनकाका देशमुख महाराज यांचे प्रवचन

फलटण – परमपूज्य सद्गुरु दादा महाराज यांच्या ४१ व्या पुण्यस्मरणनिमित्त दिनांक २२ रोजी साय. ५ वाजता अध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे प्रवचन ब्राह्मण गल्ली येथील मठात  होणार आहे. या प्रवचनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button