महिला विशेष
दि ८ रोजी महिला दिन आणि रंगपंचमीनिमित्त माळजाई मंदिर फलटण येथे महिलांसाठी भव्य रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन

फलटण – रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीने लायन्स क्लब फलटण, माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण ,गगनगिरी ज्वेलर्स फलटण, इंद्राक्षी कलेक्शन फलटण आणि आर. एम.डी.ऑटो कार्पोरेशन फलटण यांच्या सहकार्याने रविवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता माळजाई मंदिर परिसरात महिलांसाठी भव्य रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
