स्थानिक

कॉटनकिंग व टायझर या शोरूमचा आज दिमाखात उदघाट्न सोहळा

फलटण – प्रवास १०० वर्षांचा !रामचंद गुलाबचंद दोशी या फर्मची स्थापना सन १९२६ मध्ये झाली. एका छोट्याशा किराणा मालाच्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास काळानुसार अनेक व्यवसायांच्या माध्यमातून विस्तारत गेला.

किराणा व भुसार व्यापार, होलसेल व्यवसाय, शेतकरी अडतीचा व्यवसाय, मेडिकल, अशा विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करत, आमच्या फर्मने प्रत्येक टप्प्यावर विश्वास, प्रामाणिकपणा आणि उत्तम सेवेची परंपरा जपली.

त्यानंतर वस्त्र व्यवसायात पदार्पण करून आज Cottonking व टायझर चे उद्घाटन होत आहे. कॉटन किंग चे डायरेक्टर  कौशिक मराठे यांच्या शुभहस्ते आज दुपारी चार वाजता मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ललित दोशी व सागर दोशी यांनी केले आहे. 

फलटण व पुणे येथे शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करण्याचा हा गौरवशाली प्रवास अविरत सुरू आहे.

१०० वर्षे पूर्ण… पण विश्वासाची परंपरा आजही तितकीच मजबूत!एका छोट्याशा दुकानापासून सुरू झालेला प्रवास,आज शतकभराच्या यशाची प्रेरणादायी कहाणी बनला आहे!रामचंद गुलाबचंद दोशी १९२६ – २०२६ | गौरवशाली १०० वर्षे. ही परंपरा कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button