स्थानिक

राजे उमाजी नाईक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न

फलटण – राजे उमाजी नाईक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मदने उपाध्यक्ष गणेश करगे,राहुल जाधव, सुरेश करगे, राहुल पवार, माजी नगरसेवक असिफ मेटकरी डॉक्टर सुभाष गुळवे कुमारी रझीया मेटकरी, रुपेश मदने आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button