फलटण – मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य, आदरणीय उद्धव खाडे सर यांचे अल्प आजाराने आज पुणे येथे दुःखद निधन झाले आहे.
खाडे सरांचे पार्थिव त्यांच्या विद्यानगर येथील राहत्या घरी आज संध्याकाळी 5.00 ते 6.00 या वेळेत अंत्यदर्शनासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता फलटण येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.