स्थानिक

माजी नगरसेवक फिरोज आतार यांच्या पाठपुराव्यातून शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ येथे सिमेंट बेंच बसविले

फलटण – स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2026-27 अंतर्गत माजी नगरसेवक फिरोज आतार यांच्या पाठपुराव्यातून आणि माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ येथे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच बसविण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button