स्थानिक

कांबळेश्वर येथील प्रसिद्ध भिवाईदेवीची महाआरती डॉ. सुभाष गुळवे यांच्या हस्ते संपन्न

फलटण – कांबळेश्वर(ता. फलटण )येथील प्रसिद्ध अशा श्री भिवाई देवीची सायंकाळची महाआरती भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉक्टर सुभाष गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

 कांबळेश्वर येथील भिवाई देवी हे तीर्थस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून नवरात्र मध्ये येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा होत असतात. दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत यावर्षी सुद्धा डॉक्टर सुभाष गुळवे व भाजपचे बजरंग गावडे यांच्या हस्ते भिवाई देवीची आरती करण्यात आली. यावेळी सरपंच विजय भिसे, सोसायटीचे चेरमन हनुमंत भिसे, संतोष भिवरकर, सर्व ग्रामस्त होम मिनिस्टर फ्रेम नम्रता पोंदकूले अक्षय सस्ते व संदीप लवटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button