स्थानिक

माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त दि. 15 रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

फलटण -फलटण शहरातील माळजाई मंदिर परिसरातील महादेव मंदिरामध्ये  महाशिवरात्री निमित्त दिनांक 15 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दर्शनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्र निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी आवर्जून सर्व शिवभक्त व भाविकांनी प्रभू महादेवाचे  दर्शन घ्यावे असें आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button