स्थानिक

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना २३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये अभिवादन

फलटण — जुलमी इंग्रजी सत्तेला ज्यांनी स्वतःच्या पराक्रमाने थरकाप उडवला,अशा हिंदुस्थानातील सशस्त्र क्रांतीचे जनक,आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना २३५ व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.

 आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा खासदार रणजीतसिंह नाईक निबाळकर, आमदार सचिन पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, उद्योजक प्रमोद निबाळकर उमाजी नाईक मंडळ अध्यक्ष रामभाऊ मदने,राजाभाऊ मदने, डॉ सुभाष गुळवे,राजाभाऊ शिरतोडे सोपानराव जाधव बीजेपी पदाधिकारी उपस्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button